ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विज्ञान गीत : डोळे उघडून बघा
डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका
‘ग्रीन सर्कल’ एक अनोखे ‘विज्ञानशिल्प’
‘परसोडा’ गावच्या अलीकडे उजव्या बाजूला पर्वतराजीच्या निसर्गरम्य कुशीत एक वास्तूशिल्प लक्ष वेधून घेते. ‘ग्रीन सर्कल’ हे या विज्ञानशिल्पाचे नाव.
गर्भविज्ञान (Embryology)
बहुपेशीय सजीवांच्या प्रारंभिक अवस्थेतील विकास आणि वाढ यांचा अभ्यास गर्भविज्ञान किंवा भ्रूणविज्ञान या शाखेत केला जातो. सामान्यपणे ही शाखा प्राणिशास्त्राशी संबंधित असल्याचे मानले जाते.
गृहविज्ञान
प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय.
आरोग्य विमा - आरोग्यविज्ञान
हवा शुद्ध राहील व भरपूर प्रमाणात खेळेल अशी व्यवस्था करावी लागते. औद्योगिक कारखान्यातील धुरामुळे अगर त्यात उत्पन्न होणाऱ्या वायूमुळे आणि धुळीमुळे हवा शुद्ध राहत नाही.
उद्योगी व्हा
सभोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू पुन्हा वापरून, त्यांना नवे रूप देऊन त्यांच्यापासून नवनवीन खेळणे बनविण्यासाठी प्रेरित करतात. मुलांना खर्या अर्थाने कृतीशील बनविणारे पुस्तक आहे.
रक्तरसविज्ञान
ज्या शास्त्रात रक्तरसाचा, विशेषेकरून ⇨रोगप्रतिकारक्षमतेसंबंधी व प्रयोगशालीय विश्लेषणावर अधिक भरदेऊन अभ्यास केला जातो त्या शास्त्राला ‘रक्तरसविज्ञान’ म्हणतात.
कृषि वातावरणविज्ञान
शेती व हवामान यांच्या परस्पर संबंधांचे शास्त्र. हवामानाच्या शेतीवर परिणाम होतो ही गोष्ट मानवाला पुरातन काळापासून माहीत असली, तरी ह्यासंबंधी पद्धतशीर संशोधन काही प्रगत देशांतून विसाव्या शतकाच्या आरंभालाच सुरू झाले आहे.
औषधिचिकित्सा
औषधिचिकित्सा : रुग्णाला बरे वाटावे ह्यासाठी केलेला कोणताही उपचार चिकित्साविज्ञानात समाविष्ट होतो. अर्थातच असे करताना दर वेळेस औषध वापरण्यात येईलच असे नाही. भौतिकी चिकित्सा किंवा मानसोपचार करताना औषधे वापरली नाहीत तरीत्यांचा अंतर्भाव चिकित्साविज्ञानात होतो.
विज्ञान विरुद्ध बाजार - शेतीपुढील आधुनिक पेच
जीएम (जनुक संस्कारित) पिके हा शेतीशी संबंधित अलीकडील नवीन विषय. या विषयावर जगभर चर्चा चालू आहे आणि त्यावर विविध मते मांडली जात आहेत.
सामाजिक विज्ञाने
सामाजिक विज्ञाने : ( सोशल सायन्सिस ). मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक वर्तनाशी संबद्घ असलेल्या समग विज्ञानांचा निर्देश करणारी एक प्रणाली वा संकल्पना. ही संज्ञा ढोबळमानाने माणूस आणि समाज यांमधील संबंधांबाबत अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विशिष्ट प्रणालीला लावली जाते. शालेय स्तरावरील सामाजिक विज्ञानांच्या अध्ययनास सामाजिक मनन वा अभ्यास (सोशल स्टडीज) म्हणतात
English to Hindi Transliterate